पारंपारिक धनगर समाज आजही भटकंती करून मेंढ्याचराईवर आपला उदरनिर्वाह करत असतो. या समाजाचा विकास झाला का? याबाबत थेट मेंढवाड्यावर जाऊन प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी...