दोन्ही पायांनी जन्मतः अपंगत्व, वय वर्ष 70 तरीदेखील 27 वर्ष निरंतर वारी

Update: 2024-07-07 15:53 GMT

105 वर्षांच्या आईची पुण्याई आहे. म्हणूनच अपंग असताना देखील वयाच्या 70 वर्षी वारी करतोय. आत्तापर्यंत 27 वेळा आषाढी वारी केली. अनेक तीर्थक्षेत्र ही केली आहेत. पहा वारकरी आजोबांची कहाणी....

Full View

Tags:    

Similar News