पंकजा मुंडेंना OBC ची मत मिळाली का?
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवाची कारणे. जातीय समीकरणांचा फटका बसला का?;
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवाची कारणे. जातीय समीकरणांचा फटका बसला का?
पंकजा मुंडेंना ओबीसीची मत मिळाली का? या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीत काय परिणाम दिसेल. पंकजा मुंडेंचं भविष्य काय? बघा जेष्ठ पत्रकार वसंत मुंडेंचं राजकीय विश्लेषण मॅक्स महाराष्ट्रवर