वाल्मिक कराड यांच्यासोबत मुंडे यांचे अत्यंत जवळचे नाते आता राष्ट्रवादी आणि महायुती सरकारसाठीच डोकेदुखी ठरले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरण तापत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागले आहे.यावर विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.