बहिणीसाठी 'धनुभाऊ'चं ट्वीट,म्हणाले..

Update: 2021-04-24 16:34 GMT


बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या सध्या कोरोनाचे उपचार घेत आहेत. प्रितम मुंडे यांची टेस्ट निगेटीव्ह आली असली तरी त्यांना काही लक्षण आढळल्यानं त्या उपचार घेत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील स्वत:ला आयसोलेट करत असल्याचं सांगितलं आहे.

डॉ. प्रितम मुंडे यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट केलं असून योग्य उपचार व काळजी घ्या. असा सल्ला दिला आहे.

Tags:    

Similar News