सोलापुरात छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Update: 2023-06-27 15:06 GMT

 युवाराज संभाजीराजे छत्रपती यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराजावर वक्तव्य केलं होते. त्यानंतर एका सामाजिक संस्थेकडू मंत्रालयाला छत्रपती शाहू महाराजांच नाव देण्याची मागणी होत असतानाच, आता लोकराजा फाउंडेशनच्या वतीने सोलापुरात छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्र्यांना हजारो पोस्ट कार्ड पाठवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे. 

Full View

Tags:    

Similar News