Delhi Elections 2025 : दिल्लीत आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत

Update: 2025-01-07 16:57 GMT

२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुक प्रचाराचे बिगुल वाजले. ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ८ फेब्रुवारीला निकाल घोषित होणार आहे. तारखा घोषित होण्यापूर्वीच निवडणुकीचा प्रचार आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्येच रंगला आहे. लोकप्रिय घोषणा करत केजरीवाल सत्ता शाबूत ठेवणार की आपची सत्ता उलथवण्यात मोदी यशस्वी ठरणार ? दिल्लीत बहुमतासाठी 36 ही मॅजिक फिगर कोण पार करणार ? काँग्रेस आणि आपचा मतदार वर्ग एकच असल्यामुळे मतांचे विभाजन कोण जास्त करणार ? कुणाला बसणार फटका ? भाजपाची रणनीती नेमकी काय ? यावर आपचे नेते आणि प्रवक्ते धनंजय शिंदे यांच्याशी बातचीत केलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

The campaign for the 2025 Delhi Assembly elections has officially begun. Voting will take place on February 5, and the results will be announced on February 8. Even before the election dates were announced, the campaign had already heated up, focusing on AAP leader Arvind Kejriwal and Prime Minister Narendra Modi.Will Kejriwal retain power with his popular promises, or will Modi succeed in toppling AAP's government? In Delhi, 36 seats is the magic number required for a majority—who will cross this mark? With the voter base of the Congress and AAP overlapping, how much will the division of votes impact the results? Who will bear the brunt of this split? What exactly is BJP's strategy?Max Maharashtra's editor Manoj Bhoyar discussed these issues with AAP leader and spokesperson Dhananjay Shinde.

Full View

Tags:    

Similar News