केरळमध्ये 'ताऊक्ते' चक्रीवादळाचं थैमान
केरळमध्ये 'ताऊक्ते' चक्रीवादळाचं थैमान, पाहा थेट केरळमधून मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट;
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'ताऊक्त' चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या वादळामुळे भारतीय किनाऱ्यालागतच्या राज्यांना मोठा तडाखा बसलाय.
केरळ राज्यातील समुद्र किनाऱ्यालागतच्या भागात तीव्र वादळ तसंच खवळलेल्या समुद्राचं पाणी घरात घुसले आहे. केरळ नंतर महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातील समुद्र किनारपट्टीवर हे वादळ धडकणार आहे. केरळ मध्ये नेमकी आता काय परिस्थिती आहे? मॅक्समहाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी खास थेट केरळहून आमचे प्रतिनिधी
आशिष मलबारी यांचा स्पेशल रिपोर्ट