राज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे संकलन केले जाते. दुध उद्योगाची रोजची उलाढाल सुमारे १०० कोटी रूपयांची आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या १ कोटी २० लाखांच्या घरात आहे. लोक डॉन चा फायदा घेतात दुधाचे दर 10 ते 18 रुपयांनी कुणी पाडले? दुधाचा महापूर आला ही अफवा आहे का? पाण्याच्या भावात दूध खरेदी करणाऱ्या दूध संघांना सरकार अभय देतेय का? रक्त आटवून दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला भाव का मिळत नाही? सगळ्या प्रश्नांची शास्त्रोक्त आणि अभ्यासपूर्ण चर्चा पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रावर...