राज्यातील सर्वाधिक केळी लागवड करणारा केळी पट्टयात केळी प्रकिया उदयोग निर्मिती हाच आपला मुद्दा असल्याचा दावा रावेर विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार अमोल जावळे यांनी केला आहॆ त्यांच्याशी संवाद साधला आहॆ मॅक्स महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी....