कोरोना मध्ये 'ऑक्सिजन-प्राणवायू' किती महत्वाचा?

Update: 2021-04-23 05:28 GMT

प्रत्येक क्षणाच्या श्वासासाठी महत्त्वाचा असलेला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. कोविड रुग्णाची ऑक्सीजन लेवल 95 च्या खाली गेल्यानंतर रुग्णांची आणि नातेवाईकांचे तारांबळ होते आणि शोधाशोध सुरू होते ऑक्सिजन बेड आणि व्हेंटीलेटरची बेडसाठी. कोरोना हा श्वसनाचा आजार आहे का? घरच्या घरी शास्त्रीय पद्धतीने प्राणायाम आणि इतर श्वसनाचे शास्त्रोक्त व्यायाम करून सदृढ राहता येते का? कपालभाती बुवा-बाबांसारखी करावी का? कोरोना काळात आणि कोरोना पश्चात सुदृढ आरोग्यासाठी शास्त्रीय उपायांचे विश्लेषण आणि प्रात्यक्षिक मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी खास करुन दाखवले आहे, इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी....

Full View
Tags:    

Similar News