डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याची परवानगी द्या, असं म्हणत शिवसेनेला डिवचलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचं आहे.