निम्म्या महाराष्ट्रातुन काँग्रेस आणि पवारांच्या पक्षाचा सफाया..

Update: 2024-11-29 15:00 GMT

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी साठी सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला आहे. निम्म्या महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) सफाया झाला आहॆ. 20 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडता आला नाही. तर शरद पवारांचाही करिष्मा चालला नसून पवारांना 30 जिल्ह्यात एकही आमदार निवडता आला नाही. आणीबानी नंतरच्या निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली नव्हती तेवढी वाताहत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची झाली आहॆ...

Full View

Tags:    

Similar News