उत्तरप्रदेशात कोरोना संकट गडद, आजी माजी मुख्यमंत्र्यांना कोरोना…

उत्तरप्रदेशात कोरोना संकट गडद, आजी माजी मुख्यमंत्र्यांना कोरोना… काय आहे राज्यातील कोरोनाची स्थिती UP CM Yogi Adityanath & Ex CM tests positive for Covid, both are isolates himself;

Update: 2021-04-14 09:58 GMT



उत्तरप्रदेशमध्ये कोरोना संक्रमण वाढलं आहे. सध्या उत्तरप्रदेशमध्ये १८ हजार रुग्ण आहेत. त्यातच
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात योगी आदित्यनाथ ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

'प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर माझी कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. तसंच तज्ञांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची चाचणी करावी आणि काळजी घ्यावी,' 





तसंच उत्तर प्रदेशचे माज़ी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं त्यांनी ट्वीट केलं आहे.

https://twitter.com/yadavakhilesh/status/1382191742942793730

Tags:    

Similar News