मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच राज्यात खंडणी वसुली- नवनीत राणा

Update: 2021-03-22 09:48 GMT

महाराष्टर्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच खंडणी वसुली आणि पैसे घेऊन बदल्यांची कामं केली जात असल्याचा आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. राणा यांनी लोकसभेत हा गंभीर आरोप केला.

Full View
Tags:    

Similar News