कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तीन मागण्या
cm uddhav thackeray 3 big demand to pm narendra modi;
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची लाट रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन मागण्या केल्या आहेत..
काय आहेत या मागण्या?
राज्यात कोरोनाने विक्राळ रुप धारण केलं आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. दुसऱ्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी लष्कराची मदत द्यावी
. मार्च महिना असल्याने जीएसटी परतावा भरण्यासाठी लघू व मध्यम उद्योजकांना तीन महिने मुदतवाढ द्यावी.
नैसर्गिक आपत्ती प्रमाणे राज्याला मदत करा.