बारामतीमध्ये लसीकरणासाठी लोकांची गर्दी, लस फक्त 100 जणांना

Update: 2021-05-01 11:33 GMT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचची सुरूवात झाली आहे. बारामतीमध्ये मात्र १८ ते ४४ वयोगटातील फक्त १०० नागरिकांनाच लसीकरण देण्यात येणार होती. पण तरीही महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्रावर अनेक नागरिकांनी गर्दी केली. यामुळे काही वेळ गोंधळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाल. यात ४५च्या वरील वयोगटातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.. त्यामुळे इथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Full View
Tags:    

Similar News