सी.पी. राधाकृष्णन( C P Radhakrushnan ) यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती तर हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल

Update: 2024-07-28 06:29 GMT

देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी रात्री उशीरा नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सी.पी. राधाकृष्णन ( C P Radhakrushnan ) हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत. ते पूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. तर महाराष्ट्रातील हरिभाऊ बागडे( Haribhau Bagade) यांची राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यानुसार हे असतील नवनियुक्त राज्यपाल

हरिभाऊ किसनराव बागडे( haribhau bagade) राजस्थानचे राज्यपाल( governor of rajastan )

विष्णू देव वर्मा ( Vishnu dev Varma ) तेलंगणाचे राज्यपाल ( governor of telangana)

ओम प्रकाश माथुर( om Prakash mathur ) सिक्कीमचे राज्यपाल ( governor of sikkim )

संतोष कुमार गंगवार ( Santosh kumar gangwar) झारखंडचे राज्यपाल ( governor of jharkhand )

रामेन डेका ( ramen deka) छत्तीसगडचे राज्यपाल ( governor of chhattisgrh)

सी. एच. विजयशंकर ( c h vijayshankar) मेघालयचे राज्यपाल ( governor of meghalay)

सी. पी. राधाकृष्णन ( c p radhakrushan) महाराष्ट्राचे राज्यपाल ( governor of Maharashtra)

गुलाबचंद कटारिया gulachand katariya पंजाबचे राज्यपाल (अतिरिक्त जबाबदारी प्रशासक चंडीगड केंद्रशासित प्रदेश )( governor of panjab)

लक्ष्मण प्रसाद ( laxman Prasad) आसाम राज्यपाल ( अतिरिक्त कार्यभार मणिपूर राज्यपाल) ( governor of asam )

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजकीय पार्श्वभूमी काय ?

सी. पी. राधाकृष्णन हे कोइम्बतुर लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिले आहेत. तामिळनाडू राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कामा पाहिले असून ते भाजपचे जुने सदस्य आहेत.

Tags:    

Similar News