Budget 2023 : बजेटमध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या गोष्टी महागणार?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणूकीपुर्वीचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त आणि महाग होणार हे सांगितले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोदी सरकारचा 2024 च्या लोकसभा निवडणूकीपुर्वीचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
स्वस्त होणाऱ्या वस्तू
LED टीव्ही
टीव्हीचे सुटे भाग
एलएडी टिव्ही स्वस्त होणार
टीव्हीचे सुटे भाग
कॅमेरा लेन्स स्वस्त होणार
मोबाईल फोन टिव्ही स्वस्त होणार
इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार
लिथिअम आयन बॅटरी
परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल स्वस्त होणार
काय महाग होणार?
विदेशी किचन चिमण्या महागणार
सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार
परदेशातून आयात केलेली सोन्या-चांदीची भांडी महागणार
विशिष्ट ब्रॅन्डच्या सिगारेट महागणार
छत्र्या
हिरे
एक्स-रे मशीन