मराठवाड्यात भाजपने बोलावले दुसऱ्या राज्यातून १६ आमदार, दिल्लीची रणनीती काय ?
२०२९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे १६ आमदार निवडून आले असले तरी लोकसभेचा निकाल पाहता २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला खुपच मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी झारखंड आणि छत्तीसगडमधून १६ आमदार छत्रपती संभाजीनगरात बोलावले गेले. हे आमदार नक्की काय करणार ? भाजपची रणनीती नेमकी काय असणार यावर मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांच्याशी चर्चा केलीय.