त्याने हातात कैची घेतली. हातभर लांब केसांची जट एका क्षणात कापून टाकली. तिने आकांड तांडव करत शिव्या शाप दिले. परडीत नाचली. तुला रगात पीती भरंल,साडी नेसून माझ्यापर्यंत माफी मागायला यावं लागंल असा शाप दिला. पण भास्कर खचला नाही. अंधश्रद्धांचा अंधार दूर करण्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्याची कहाणी नक्की नक्की पहा….