विधनसभेच्या 288 जागा असतांना मोजक्याच महिला उमेदवारांना सर्वच राजकीय पक्षां कडून बोटावर मोजक्यानाच संधी मिळते. त्यातही दिग्गज उमेदवारांसमोर एखादी महिला उमेदवार असेल तर तीच खच्चीकारण केल जातं. जळगावं जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदार संघात एकमेव महिला असलेल्या वैशाली सूर्यवंशी यांना असाच अनुभव आला आहॆ. त्यांच्याशी संवाद साधला आहॆ मॅक्स महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी..