डोनाल्ड ट्रम्प यांच्या अगोदर या राजकीय नेत्यांवर झालेत जीवघेणे हल्ले

Update: 2024-07-16 13:29 GMT

डोनाल्ड ट्रंप यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण जग हादरून गेलं पण अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला झालेले . डोनाल्ड ट्रंप हे पहिले राजकीय नेते नाहीयेत. या अगोदर देखील काही राजकीय नेत्यांवर असे हल्ले झाले होते.यातील काहींना आपला जीव देखील गमवावा लागला होता. गेल्या काही वर्षात जीवघेणा हल्ला झालेल्या राजकीय नेत्यांची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत...

Full View

Tags:    

Similar News