वाळुमाफियांची मुजोरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या बॉडीगार्ड ला फरपटत नेले

Update: 2023-05-28 03:24 GMT


बीड जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरीचा फटका थेट जिल्हाधिकाऱ्यांना बसला आहे.

वाळू माफियांनी कारवाई दरम्यान थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे हा धक्कादायक प्रकार पहा…

Full View

Tags:    

Similar News