समुद्रकिनाऱ्यावरील बंधारे नामशेष, उधाणाचे पाणी थेट लोकवस्तीत शिरण्याची भीती
तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पुढाकाराने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर संरक्षित बंधारे बांधण्यात आले होते. पण आता हे बंधारे नामशेष झाल्याने उधाणाचे पाणी गावात शिरण्याची भीती नागाव येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या ग्रामस्थांची समस्या जाणून घेतली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…