BEED : 70 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वेच्या प्रश्नावर खा. बजरंग सोनवणे यांनी सांगितली तारीख
बीड जिल्ह्यात गेल्या 70 वर्षापासून प्रलंबित असलेला रेल्वेचा प्रश्न 31 जानेवारीपर्यंत बीड शहरापर्यंत रेल्वे येणार असल्याची ग्वाही बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिले आहे त्यामुळे आता बीडकरांसाठी अधोरे राहिलेलं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार असल्याचं पाहायला मिळत आहे व बीड जिल्ह्यातील इतर प्रलंबित प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असल्याचं बजरंग सोनवणे यांनी सांगितले आहे