राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नवाब((NCP Minister Nawab Malik)मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. (Money Laundering case) कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. गेल्या १८ महिन्यांपासून ते जेलमध्ये असून सुप्रीम कोर्टाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला आहे. हा जामीन केवळ दोन महिन्यांसाठीच असणार आहे. दोन महिन्यांसाठी नवाब मलिक यांना जेलबाहेर राहता येणार आहे.