बाबासाहेबांच्या नावाचा फायदा मविआला होतो तर प्रकाश आंबेडकरांना का नाही?

Update: 2024-06-07 14:32 GMT

बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे या मुद्याचा राजकीय फायदा महाविकास आघाडीला झाला पण त्यांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकरांना हा राजकीय फायदा का मिळाला नाही. याबाबत नांदेडचे जेष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी आपली परखड मते मांडली आहेत. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी….

Full View

Tags:    

Similar News