बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला कोर्टाने सुनावली शिक्षा, आता पुढचा नंबर कुणाचा?

Update: 2023-01-31 11:36 GMT

आसाराम बापू या बाबाला 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गांधीनगर कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यापार्श्वभुमीवर बाबा राम रहीम, संत इच्छाधारी अशा अनेक बाबांना बलात्काराच्या आरोपात शिक्षा झाली आहे. त्यामुळे आता आसाराम बापू पाठोपाठ राम रहीम, संत इच्छाधारी यांच्यानंतर पुढील नंबर बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्री यांचा असणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


Full View

Tags:    

Similar News