संविधान कलम ३२: न्याय सर्वसामान्यांसाठी समान आहे का?

Update: 2024-11-26 11:08 GMT

शोषित वर्गापासून न्याय आणि न्यायालय का दूर आहेत? गावपातळीवर न्याय कधी पोहचणार? क्लिष्ठ न्यायालयीन भाषा हिंदी किंवा राज्याच्या शासकीय प्रयोजनांसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेमध्ये होण्यासाठी प्रयत्न का होत नाही? संविधानातील अनुच्छेद ३९ अ नुसार मोफत वकील, कायदेविषयक सल्ला मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. यासाठी नेमकं काय करावं? जाणून घ्या इरॅसमस मुंडूस शिष्यवृती प्राप्त अॅड. बोधी रामटेके यांच्याकडून…

#maharashtranews #sanvidhan #constitution #constitutionofindia #drbabasahebambedkar #bhimraoambedkar #brambedkar #babasahebambedkar #babasaheb #constitutionday #jaibhim #jaybhim #maxmaharashtra 

Full View

Tags:    

Similar News