रिपब्लिक टीव्हीचा मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याला पोलिसांनी इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. काय म्हटलंय नेटिझन्स ने रवींद्र पोखरकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये अर्णब साठी संजय राऊत यांना धमकी
देताना दिसत आहे. काय म्हटलंय नेटिझन्स...