नयनरम्य सदाशिव नगरचे रिंगण, लाखों वारकरी भक्तीत तल्लीन..

Update: 2024-07-13 14:45 GMT

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूर च्या दिशेने पुढे सरकत आहे. ठिकठिकाणी नयनरम्य रिंगण सोहळे होत आहेत. माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे रिंगण सोहळा पार पडला. या सोहळ्याला लाखो वारकरी उपस्थित होते. थेट सदाशिव नगर येथून या नयनरम्य रिंगण सोहळ्याचा आढावा घेतला आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View

Tags:    

Similar News