सरकारकडून दिव्यांगांच्या. सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. पण अनेक तांत्रिक अडचणींमुळे दिव्यांगांना या योजनांचे लाभ मिळत नाहीत. कोथरुड मतदारसंघातून दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेतले आहेत गौरव मालक यांनी…