केंद्र सरकारने महामानवांच्या यादीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. यारून गंभीर प्रतिक्रीया राज्यभर उमटल्या होत्या. डॉ शरद गायकवाड, अजिंक्य चांदणे, डॉ. सोमनाथ कदम आणि रमेश राक्षे यांच्याशी किरण सोनवणे यांनी केलेली चर्चा.....