इडी काही कुणाच्या घरी चहा घ्यायला जात नाही. काही तरी कारण असेल, काही तरी त्यांच्याकडे माहिती मिळाली असेल त्यामुळे त्यांची चौकशी झाली. काही भ्रष्टाचार झाला नाही तर घाबरायची काय गरज? त्यांनी सत्तेत असताना महाचोऱ्या करायच्या, महापुरुषा बद्दल अपशब्द बोलायचे मग यांनी दिलगिरी व्यक्त केली तर ती महाराष्ट्राने स्विकारायची याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर यांना टारगेट केलं जातं. महाविकास आघाडीची सत्ता असताना आमचीच घरे तोडली, आमच्यावर चुकीच्या केस टाकल्या अटक केली आता इडी ची चौकशी सुरु आहे पुढे काय होते तर बघू असे नितेश राणे यांनी आमदार हसन मुश्रीफ याच्या घरावर पडलेल्या ED छाप्यानंतर प्रतिकिया दिली आहे. काय म्हणाले आहेत ते पहा...