राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये एका कार्यक्रमात एकत्र आले... औपचारिकता म्हणून अजित पवारांनी उपस्थितांना नमस्कार केला...उपस्थितांमध्ये सुप्रिया सुळेही होत्या...मात्र, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये एका शब्दाचाही संवाद यावेळी झालेला दिसला नाही..