महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी भाजप कोणाची वर्णी लावणार या सर्वात मोठ्या प्रश्नाचे अद्याप उत्तर मिळाले नसले तरी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मराठा फॅक्टरवर तपशिलात चर्चा झाली. याशिवाय तावडेंवर उत्तरप्रदेश आणि बिहार या दोन महत्वाच्या राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्तीही झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा झाल्याचा दिसतं आहे. भाजपमधल्या या सगळ्या घडामोडींचे विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
Although the biggest question of who the BJP will nominate for the post of Chief Minister in Maharashtra remains unanswered, discussions have recently taken place in New Delhi between Union Minister Amit Shah and Union General Secretary Vinod Tawde, focusing on the Maratha factor in view of the upcoming local body elections. Additionally, Tawde has also been appointed as the central observer for the crucial states of Uttar Pradesh and Bihar. This seems to have cleared the way for Devendra Fadnavis. An analysis of these developments within the BJP has been provided by Manoj Bhoyer, the editor of Max Maharashtra.