उघडा नागडा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही किरीट सोमय्या आक्रमक

Update: 2023-07-18 11:56 GMT
उघडा नागडा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही किरीट सोमय्या आक्रमक
  • whatsapp icon

लोकशाही न्यूजने किरीट सोमय्या यांचा उघडा नागडा व्हिडिओ दाखवल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत.

किरीट सोमय्या यांचा एक उघडा नागडा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर किरीट सोमैया यांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र  किरीट सोमैया यांची हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. तर किरीट सोमय्या हे certified Blackmailer असल्याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्यानंतरही किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हंटले आहे की, मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळ्यातील जंबो कोविड सेंटर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सीना देण्यासंबंधीच्या फाईलचे RTI अंतर्गत इन्स्पेक्शन केले. तसेच MMRCL मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असं ट्विट किरीट सोमैया यांनी केले आहे.

Tags:    

Similar News