बाप रे ! ब्लाऊज शिवायला उशीर करणाऱ्या टेलरला झाला इतका दंड

Update: 2024-08-12 13:33 GMT

एका वकिलाच्या पत्नीचा ब्लाउज वेळेत न शिवणे धाराशिवच्या महिला टेलरला चांगलंच महागात पडलंय. ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल केलेल्या तक्रारीनंतर या टेलरला मोठा दंड ठोठावण्यात आलाय काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या विशेष रिपोर्टमधून…

Full View

Tags:    

Similar News