एकेकाळी रहायला घर नव्हते पण या जिद्दी शेतकऱ्याने फुल शेतीतून उभारला बंगला
एकेकाळी डोक्यावर स्वतःचे छप्पर देखील नव्हते पण फूल शेतीतून शेतकऱ्याने चक्क बंगला उभा केला. पहा सोलापूरच्या शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमधून