अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्हयातील तलाव फुटला

Update: 2024-09-03 11:29 GMT

नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुदखेड तालुक्यातील पिंपळ कौठा येथील वाघदरा तलाव फुटला आहे. यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून नुकसानीचा आढावा घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी…

Full View

Tags:    

Similar News