नरेंद्र मोदींच्या प्रेरणेतून नववी पास मेकॅनिकलने बनवले हेलीकॉप्टर

Update: 2024-09-30 10:59 GMT

शिक्षण केवळ नववी पास. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले आत्मनिर्भर भारताचे भाषण ऐकलं आणि सांगलीच्या मेकॅनिकलने एक दोन नव्हे तर तब्बल सात हेलिकॉप्टर बनवली आहेत. पहा सांगलीच्या मेकॅनिकलची प्रेरणादायी गोष्ट…

Full View

Tags:    

Similar News