शेतकऱ्याने निर्माण केला भेसळविरहीत तेलाचा स्वतःचा ब्रँड

Update: 2024-09-14 10:53 GMT

भेसळयुक्त खाद्यतेल अनेक रोगांचे कारण ठरत आहे. यावर पर्याय काढत सोलापूरच्या शेतकऱ्याने आपला लाकडी तेलघाण्यावरील तेलाचा ब्रँड उभा केला आहे. पहा सोलापूरच्या व्यावसायिकाची यशोगाथा अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्टमधून....

Full View

Tags:    

Similar News