महाराष्ट्रात JN 1 विषाणूचे ८० ते ९० रूग्ण बाधीत - डॉ. अविनाश भोंडवे

Update: 2023-12-27 09:37 GMT

गेल्या काही दिवसापासून नव्या कोरोना JN 1 व्हेरियंट रुग्णांची वाढ होत आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आता या JN 1 व्हेरिंयटमध्ये झपाट्याने वाढ होतं आहे ८० ते ९० नवे कोरोना रुग्ण बाधीत झालं असल्यांची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे.

दरम्यान डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणाले की" महाराष्ट्रात कोराना JN 1 विषाणूमुळे ८० ते ९० रूग्ण बाधीत झाले आहे. JN 1 व्हेरियंटचा विषाणू देशात व सर्व राज्यात झपाट्याने पसरत आहे.

यामध्ये एका व्यक्तीपासून ४ ते ५ व्यक्ती कोरोना बाधीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. यापार्श्वभूमिवर लोकही कोरोनाची चाचणी करायला लोक तयार होत नाहीत कोरोनाचा JN 1 विषाणूमुळे तशी गंभीर परिस्थिती निर्माण होत नसल्याचं त्यांनी सांगितले परंतू कोराना JN 1 विषाणूच्या मृत्यूची संख्या अतिशय कमी इतर रोगांची ज्या व्यक्तींना लागण त्यांना मात्र या कोरोना धोका आहे. त्या बूस्टर डोस जरी घेतला असेल तरीह JN 1 व्हेरियंटची लागण होवू शकते परंतू या आकडेवारीला घाबरण्याचं कारण नाही. हो रोग तेव्हढाच लवकर बरा होतो अशी माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली आहे  

Full View

Tags:    

Similar News