ऊसाची पहिली उचल 3700 ₹ द्यावी - राजू शेट्टी

Update: 2025-01-03 11:49 GMT

साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल जाहीर केलेली आहे ती पूर्ण एफआरपी म्हणता येणार नाही कारखानदार शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत आहॆ. ऊसाची पहिली उचल 3700 रुपये दयावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथ केली आहॆ

Full View

Tags:    

Similar News