सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील शेतकरी अस्लम चौधरी यांनी आपल्या शेतात तब्बल आठ एकर कोबीची लागवड केली आहे. शेतकऱ्याला मालामाल करणाऱ्या कोबी पिकाविषयी त्यांनी दिलेली ही महत्वपूर्ण माहिती नक्की पाहा…