गेल्या काही वर्षात कोरेगाव भीमा प्रकरण राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. ज्या कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराने महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडलं, वेगळी राजकीय गणित तयार झाली. त्या कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासाला नुकतेच 3 वर्षे पूर्ण झाले आहेत.
मात्र, या सर्व प्रकरणाचा तपास सध्या कुठपर्यंत आला आहे? एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाचा हिंसाचार काय संबंध आहे का?पंतप्रधानांना मारण्याचा कट कोणी रचला होता का? यंत्रणांचा तपास कुठपर्यंत आला आहे? एल्गार परिषद प्रकरणाचा तपास NIA कडे का देण्यात आला? रोना विल्सन यांचा रिपोर्ट काय सांगतो? कोरेगाव भीमा प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे?
या संदर्भात अॅड. निहालसिंग राठोड यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नक्की पाहा...