सरकारी ऑफिसमध्ये गेलेल्या प्रत्येक नागरिकास राग का येतो?: शैलेश गांधी
लोकशाहीतील जनतेचं सगळ्यात मोठं हक्काचं व्यासपीठ माहिती अधिकार कायदा. या कायद्याला आता 15 वर्षे पूर्ण झाले. कसा झाला माहिती अधिकार कायद्याचा प्रवास? माहिती अधिकार कायद्याने जनतेला शासनाच्या कामाबद्दल माहिती मिळाली का?

माहिती अधिकार कायद्याला कोणी बदनाम केलं? माहिती अधिकाऱ्याचे महत्त्व काय? माहिती अधिकाऱाचा खरंच गैरवापर होतो का? माहिती अधिकारी कामात तडजोड करतात का? माहिती अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद का असते? माहिती अधिकारी कोणाची तळी उचलतात? सरकार की जनता? माहिती मिळण्यास उशीर का होतो? या संदर्भात माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांचे विश्लेषण..