नाशिक मध्ये आज सकाळी एका नामांकित हॉटेलमधून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. या रकमेचा काही राजकीय संबंध आहे का? याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता कुमावत यांनी माहीती दिली.