मॅक्सवुमनने महाराष्ट्रातील पाॅवरफुल महिला नेतृत्व कोण असा पोल घेतला होता. मॅक्सवुमनने घेतलेल्या या ऑनलाइन पोलमध्ये पंकजा मुंडे यांना ५१ टक्के तर सुप्रिया सुळे यांना ४९ टक्के मते पडली. ५८ हजार ८०० नेटीझन्सनी या पोलमध्ये मतदान केलं. आणि या मतदानावरुन पंकजा मुंडे या सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा बेस्ट महिला नेतृत्व म्हणून ठरल्या आहेत.
या पोलवेळी अनेक नेटीझन्सनी पोलच्या पोस्टखाली देखील कमेंंटमध्ये पंकजा मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या कमेंट केल्या आहेत.
का पंकजा मुंडे ठरल्या महाराष्ट्रातील पॉवरफुल महिला नेतृत्व?
पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री म्हणून राजकारणात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या एकंदरीत आजवरच्या योगदानामुळेच त्यांना अनेकांनी महाराष्ट्रातील एक पॉवरफुल महिला नेतृत्व म्हणून पसंती दर्शवली आहे.
२०२२ पर्यंत पात्र लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे - पंकजा मुंडे
मी कधीही थकणार नाही, थांबणार नाही आणि कोणासमोर झुकणार नाही - पंकजा मुंडे
पावसाने पाठ फिरवली तरी शासन तुमच्यासोबत आहे – पंकजा मुंडे
पंकजा मुंडेंचं दसरा मेळाव्यातून होणार शक्तिप्रदर्शन
कोणावर टिका-टिप्पणी करण्यापेक्षा निर्मितीवर मी जोर देते - पंकजा मुंडे
पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचे सोमवारी प्रशिक्षण शिबीर
पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नाने परळीतील १४४ गावांना मिळणार सामाजिक सभागृह
पंकजा मुंडेंनी महिला आर्थिक विकास महामंडळाचा घेतला आढावा